स्नेहा भोसले
वाई नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. म्हणून तातडीने उपाययोजना करण्याबाबत वाई मुख्याधिकारी त्यांना निवेदन देताना आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष नितीन सुभेदार जगताप व त्यांचे इतर सहकारी यावेळी मुख्याधिकारी यांच्याशी विविध विषयावर सविस्तर चर्चा केली व त्यांनी संबंधित ठेकेदार यांना निवेदनातील विषयावर कारवाई करून समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले .
जय हिंद , जय महाराष्ट्र