Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

फलटणमध्ये कंटेनर धडक

www.janakroshlive.com

फलटण प्रतिनिधी,
स्नेहा भोसले 


                     फलटणमधील कोळकी येथे अनंत मंगल कार्यालया समोर कंटेनर कारला अपघात करून फरार झाला. तेथून पुढे जाताना फलटणमधील क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील स्मारकाच्या संरक्षक कठड्याला धडकला आणि ड्रायव्हर फरार झाला. कंटेनर चौकात धडकला असल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.