Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

फलटण येथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ

www.janakroshlive.com

       फलटण प्रतिनिधी
        स्नेहा भोसले
फलटण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी व मित्रपक्ष आघाडीचे 43 माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण शहरांमध्ये भव्य पदयात्रा (घरभेटी) शुभारंभ गुरुवार, दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी सकाळी आठ वाजता गजानन चौक फलटण येथील श्री. स्वामी समर्थ मंदिर येथून श्रीमंत. अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, विश्वतेजसिंह रणजीत सिंह मोहिते पाटील, सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके, महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी बेडके, श्रीमंत .सत्यजितराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत. विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, अच्युतराव पांडुरंग खलाटे, अमीर भाई शेख, पंकज पवार ,शिवसेनेचे प्रदीप झणझणे, विकास नाळे, संतोष सोनवलकर, अनिकेत नाळे, वीरसेन सोनवणे ,आम आदमी पार्टीचे धैर्यशील लोखंडे व रोहित आहिवळे तसेच फलटण नगर परिषदेचे नगरसेवक ,नगरसेविका इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे
         तरी या पदयात्रेस (घरभेटी) सर्व बंधू भगिनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.