Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

धैर्यशील मोहिते पाटील यांची राजे गटाच्या नगरसेवकांनी घेतलेली सदिच्छा भेट

www.janakroshlive.com

 स्नेहा भोसले

        फलटण- माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची अकलूज येथे फलटण येथील राजे गटाच्या आजी-माजी नगरसेवक यांनी घेतली सदिच्छा भेट. यावेळी पांडुरंग गुंजवटे, जालिंदर जाधव, किशोर नाईक निंबाळकर, सनी आहिवळे ,श्रीमंत रामराजे युवा मंचचे अध्यक्ष राहुल भैय्या निंबाळकर, आदी यावेळी उपस्थित होते यावेळी फलटण तालुक्यातील मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. यावेळी माढा लोकसभा मतदार संघातून तूतारीच वाजणार असे मत व्यक्त केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.