प्रतिनिधी फलटण :
फलटणमधील भारत सरकार नोटरी पदी एडवोकेट जावेदभाई मेटकरी ,अजित पठाण, दस्तगीर शेख ,मुराद इनामदार ,घोरपडे यांची निवड झाल्याबद्दल तसेच जमशेद पठाण यांची राष्ट्रीय उद्यामिता औद्योगिक व विकास कार्पोरेशन भारत सरकारच्या सातारा जिल्हा हेड क्लस्टर पदी निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते ताजुद्दीन भाई बागवान व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री संजय पवार ,लक्ष्मण शिंदे, समीर भाई तांबोळी,
बालमभाई शेख ,मुस्ताक भाई मिटकरी ,फरीद भाई शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.