Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

ढोर गल्ली मलठण, फलटण येथे प्रथमच डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवात साजरी.

www.janakroshlive.com

प्रतिनिधी फलटण: 
 लाखो घरांचा उद्धार झाला दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला! कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधानरूपी समतेचा अधिकार दिला विश्वरत्न. विश्वभूषण. महा विद्वान. महानायक. अर्थशास्त्री. महान इतिहासकार संविधान निर्मिता क्रांतीसुर्य युगपुरुष परमपूज्य बोधिसत्व महामानवाला ढोर गल्ली मलठण येथे विविध समाजातील युवकांनी विनम्र अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सवात साजरी केली ढोर समाजाचे अध्यक्ष श्री गणेश कटके, मच्छिंद्र अवसरे लक्ष्मण खंदारे, अभिजीत हटकर, रमेश सोनवणे, प्रसाद शिंदे, मंगेश खंदारे,वीरसेना सोनवणे ,प्रकाश शिंदे, संदीप शिंदे ,विशाल शिंदे दिलीप सोनटक्के ,संग्राम अहिवळे, इंगळे धनराज, एड.नामदेव शिंदे ,धैर्यशील लोखंडे, डॉ. महेश खरात, अनिकेत नाळे व माजी नगरसेवक दत्तराज भटकर व इतर मान्यवर उस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.