Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

फलटण येथे इंडिया आघाडीचे माढा लोकसभा उमेदवार मा.श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या फलटण येथे प्रचार शुभारंभ

www.janakroshlive.com

प्रतिनिधी फलटण:





इंडिया आघाडीचे माढा लोकसभा उमेदवार मा.श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या फलटण येथे प्रचार शुभारंभ सभेमध्ये आम आदमी पक्षाचा पदाधिकारी या सर्व घटक पक्ष यांचे पदाधिकारी यांनी  श्रीफळ वाढूवून शुभारंभ केला आणि आप पक्षाचे प्रतिनिधी या नात्याने श्री. धैर्यशील लोखंडे मनोगत व्यक्त केले. या वेळी देशा मध्ये सुरू असलेल्या घडामोडी आणि राजकारण यावर भाष्य करण्यात आले.या वेळी उपस्थित माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री विजयसिंह मोहिते पाटील, सातारा जिल्हा अध्यक्ष मा.ॲड. धीरज जाधव साहेब. माननीय श्री रघुनाथ राजे नाईक निंबाळकर ,मा.श्री. महेंद्र बेडके क  तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी आणि उपस्थित सर्व आदरणीय जनता बहु संख्येने सहभागी होऊन उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.