Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्याबद्दल आप कडून साखर वाटप

प्रतिनिधी: धैर्यशील लोखंडे
चांद्रयान मोहीम यशस्वी 


भारतीय अवकाश संशोधन केंद्र (इसरो) ने चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करत चंद्रावर भारताचा झेंडा फडकवला. आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटाने विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचले.

या ऐतिहासिक कामगिरीने भारतीयांची मान उंचावली आहे.

चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्याबद्दल आम आदमी पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे साखर वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, उत्तम पाटील, संजय साळोखे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, दुष्यन्त माने, आदम शेख, विजय हेगडे, संजय नलवडे, अमरसिंह दळवी, पूजा अडदांडे, स्मिता चौगुले, सदाशिव कोकितकर, मनोहर नाटकर, दिलीप कोळी, किशोर खाडे, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.