न्यू विरंगुळा फॅमिली रेस्टॉरंट काळज येथे ग्राहक गणेश वाघमारे सातारा जिल्हा अध्यक्ष रोजगार आघाडी आरपीआय हे फॅमिली बरोबर जेवण करण्यासाठी गेले असता जेवण मध्ये आळ्या निदर्शनास आल्या. संबंधित हॉटेल चालकावर फूड इन्स्पेक्टर कोणती कारवाई करणार हे आत्ता पहावे लागणार आहे. नागरिकांना हिंनदर्जाचे जेवण घालून त्यांच्या आरोग्याचा खेळ करणे कितपत योग्य हा सवाल आत्ता नागरिक विचारू लागले आहेत.