Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

फलटण येथील बेकायदेशीर कत्तलखाना बंद करा - मिलींद एकबोटे व माजी पशुसंवर्धन आयुक्त श्री. विश्वासराव भोसले


फलटण येथील कत्तलखान्या मध्ये दुधास उपयुक्त दुपत्या जनावरांची बेकायदेशीर कत्तल होत आहे तरी कत्तलखान्याचा परवाना रद्द करा आणि कत्तलखाना बंद करा अशी मागणी मिलिंद एकबोटे तसेच माजी पशुसंवर्धन आयुक्त श्री. विश्वासराव भोसले यांची सातारा येथे पत्रकारांशी बोलताना केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.