*आम् आदमी पक्ष फलटण तालुक्यात पक्षाची मजबुती वाढवण्यासाठी नवीन पदाधिकारी नेमणूक करण्यात येत आहे.
आम् आदमी पक्ष गावागावात पोहचविण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे तरी आदमी पार्टी हितचिंतकांनी इच्छुकांनी आपले अर्ज भरून पाठवावेत. तसेच पक्ष संघटना वाढवण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती सातारा जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष श्री धैर्यशील अंकुशराव लोखंडे तसेच श्री.अनिकेत किसन नाळे यांनी केली आहे .
https://surveyheart.com/form/64e1d69d5a45c80481b0f2fa