Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

अन्यायाविरुद्ध बंड करून गुंड झालेलं मला मान्य आहे :- श्री.अनिकेत किसन नाळे

 2-2 वर्ष होऊन पण जर महावितरण अधिकारी शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज कनेक्शन देत नसतील तर नवीन खुर्च्या घेऊन हार नारळ शाल फुले देऊन महावितरण अधिकाऱ्यांचे सत्कार करावे लागतील .

आणि आणि मी आज दिनांक 04/08/2023 रोजी महावितरण कार्यालय फलटण येथे महावितरण अधिकाऱ्यांचे काम करत नसल्यामुळे सत्कार करण्याचे पत्र देत आहे .सत्कार केल्यामुळे तरी काम करण्याची इच्छा होईल . शेतकऱ्यांची वीज कनेक्शन बसवून द्याल ही अपेक्षा आहे .

तसे न झाल्यास मग नेहमी हे लक्षात ठेवा की

थंड राहून षंड होण्यापेक्षा

अन्यायाविरुद्ध बंड करून

गुंड झालेलं मला मान्य आहे.





या तत्त्वावर आंदोलन करण्यात येतील . शेतकऱ्यांचा अंत पाहू नका एवढीच कळकळीची नम्र विनंती आपणास करतो आणि शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तातडीने बसवून द्यावीत ही अपेक्षा व्यक्त करतो .


श्री. अनिकेत किसन नाळे

भारत सरकार मान्यता प्राप्त भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा अध्यक्ष तसेच आम् आदमी पार्टी फलटण तालुका उपाध्यक्ष.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.