Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

*विडणी ग्रामपंचायत नंतर विडणी विविध विकास सहकारी सोसायटी ला आम् आदमी पार्टी चा उमेदवार रणांगणात* *:*


 


*विडणी ग्रामपंचायत नंतर विडणी विविध विकास सहकारी सोसायटी ला आम् आदमी पार्टी चा उमेदवार रणांगणात* *:*

*मा.श्री.धैर्यशील अंकुशराव लोखंडे* सातारा जिल्हा युवा अध्यक्ष यांनी दिलेल्या माहिती नुसार विडणी सोसायटी निवडणुकीत फलटण तालुक्यातील बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विडणी गावातून विडणी ग्रामपंचायत ला आम् आदमी पार्टी ने निवडणुका लढवण्यास सुरुवात केली . ग्रामपंचायत निवडणुकीत फलटण तालुका उपाध्यक्ष  श्री.अनिकेत किसन नाळे यांनी थेट सरपंच पदाची उमेदवारी स्वीकारून ती पार पाडली.तसेच आता विडणी विकास सोसायटी च्या रणांगणात श्री.शंकर महादेव नाळे यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी घेतली असून ती जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज आहेत .तसेच या निवडणुकीत राष्ट्रवादी चे 13 आणि भाजप व शिंदेगट शिवसेना 13 असे उमेदवार रिंगणात उतरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.